Monday, September 01, 2025 11:06:45 AM
शेतीच्या मशागतीसाठी पैसे नसल्याने सत्तरी ओलांडलेल्या वृद्ध दांपत्याने पत्नीसह स्वतःला नांगराला जुपल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले.
Apeksha Bhandare
2025-07-06 19:00:51
'एक तिची गोष्ट' नृत्यनाट्याचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. सिनेनाट्य, राजकारण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.
2025-07-02 16:06:59
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 93 वर्षांचे एक आजोबा आपल्या बायकोसाठी सोन्याच्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी जात आहेत.
Ishwari Kuge
2025-06-17 20:03:18
सद्या हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होतांना पाहायला मिळतंय. यातच आता पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना उघडकीस आलीय. मुंबईतील वडाळ्यात हिट अँड रनची घटना घडली आहे.
Manasi Deshmukh
2025-02-23 18:49:10
नवी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फसणारी ही घटना आहे. नवी मुंबईतील घणसोलीत ३ वर्षाच्या पोटच्या मुलीवर बापानंच लैंगिक अत्याचार केलेत.
2025-01-05 15:42:52
दिन
घन्टा
मिनेट